
महाआरोग्य शिबीर
महाआरोग्य शिबिरात वैद्यकीय तपासणीसाठी लागलेल्या नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आयोजित महाआरोग्य शिबिरादरम्यानचे हे दृश्य आहे. मोकळ्या मैदानात उभारण्यात आलेल्या विविध मंडपांसमोर आरोग्य तपासणीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी करत लांबच लांब रांगा लावल्या आहेत.
- सुभाष देशमुख
- महाआरोग्य शिबीर
- सुभाष देशमुख महाआरोग्य शिबीर
- वैद्यकीय शिबीर
- आरोग्य तपासणी शिबीर
- सोलापूर आरोग्य शिबीर
- महाआरोग्य शिबीर गर्दी







