एक सामाजिक चळवळ — अन्न, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण व जलसंधारण
लोकमंगल माहितीपुस्तिका पहा / डाऊनलोड करामा. सुभाष (बापू) देशमुख यांनी समाजातील गरजू आणि सामान्य नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवता यावेत, या उद्देशाने लोकमंगल फाऊंडेशनची सुरुवात केली. अन्नपूर्णा योजना, सामुदायिक विवाह सोहळे, जलसंधारण, आरोग्य सेवा, शिक्षण, शेतकऱ्यांसाठी मदत आणि वृद्धांसाठी सेवा अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून लोकमंगल फाऊंडेशन गरजू नागरिकांना अखंड सावली देत आहे.

"अखंड गतीतून सार्थकता"
अन्नपूर्णा योजना— ज्येष्ठ निराधार नागरिक हे समाजाचे घटक आहेत, ते उपाशी राहू नयेत या काळजीपोटी मा. सुभाषवापूंनी लोकमंगल अन्नपूर्णा योजना सन २०१३ मध्ये सुरू केली. ६० वर्षांवरील निराधार वृद्धांना दोनवेळ ...

"१९ वर्षे — ३०८९ विवाह"
विवाह प्रत्येकाच्या आयुष्यातला पवित्र सोहळा. गोरगरीब वधूवराचे संसाराचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी लोकमंगल फाऊंडेशनतर्फे २००६ पासून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन. अनेक दाम्पत्यांच्या रेशी...

"LOTUS — Lokmangal Organisation for Teaching Underprivileged Students"
लोटस — लोकमंगल ऑर्गनायझेशन फॉर टिचिंग अंडरप्रिव्हिलेज्ड स्टुडंड्स — उच्च शिक्षण घेऊन मोठे व्हावे, चांगली नौकरी मिळावी हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. पण काहींना हे शक्य होत नाही अशा विद्यार्थ्यांच्या ...

"लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कार"
लोकमंगल फाऊंडेशनचा शिक्षकरत्न पुरस्कार प्रतिष्ठित व समाजमान्यता पावलेला आहे. गेल्या १४ वर्षांपासून हा उपक्रम चालू आहे. यामध्ये २ प्राथमिक शिक्षक, २ माध्यमिक शिक्षक, २ उच्चमाध्यमिक शिक्षक, १ महाविद्याल...

"लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार"
मराठी साहित्यात आपल्या दर्जेदार साहित्याने मूल्यात्मक भर घालणाऱ्या साहित्यिकांच्या साहित्यकृतींना योग्य दाद मिळावी या जाणिवेतून लोकमंगल फाऊंडेशनच्यावतीने लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०१५ साला...

"आरोग्य — लोकमंगल फाऊंडेशन"
दुर्धर आजारावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या गरजवंतांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी आ. सुभाष देशमुख यांनी आपल्या कार्यालयात विशेष व्यवस्था केली आहे. फॉर्म भरण्यापासून...

"जलसंधारण — लोकमंगल जलसंधारण कार्यक्रम"
महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात जास्त धरणे, जलसाठे असलेले राज्य असून या धरणांमध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. "गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार" यो...

"वृक्षारोपण — पर्यावरण संरक्षण"
वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणलीय. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न जगाला भेडसावत आहे. लोकमंगल फाऊंडेशनने सोलापूर शहर व जिल्ह्यात वृक्षारोपणाची चळवळ सुरू ...

"समृद्धी ग्राम अभियान — सोलापूर जिल्हा"
सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळावी म्हणून मा. सुभाष बापू देशमुख यांनी लोकमंगल समृद्धी ग्राम अभियान सुरू केले. गाव हेच विकासाचे केंद्र मानून लोकसहभागातून विकास हे ध्येय निश्चित केले...

"रोजगार मेळावा — लोकमंगल फाऊंडेशन"
नोकरीच्या शोधात असलेल्या गुणवत्तापूर्ण उमेदवाराला संभाव्य कंपनीशी जोडण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. लोकमंगल फाऊंडेशन पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयं रोजगार मेळाव्याचे आयोजन करते. आतापर्...
₹१८,२५० — एका लाभार्थ्याचा एक वर्षाचा खर्च | ₹७६,५०० — ५० लाभार्थ्यांचा एक दिवसाचा खर्च