लग्नाचा खर्च मोठा की नव्या संसाराचं भविष्य महत्त्वाचं? सुभाषबापू देशमुख यांचा समाजाला मोलाचा संदेश!
दुष्काळाच्या संकटात सामुदायिक विवाहाचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन; लोकमंगलच्या उपक्रमातून आतापर्यंत ३,२२१ जोडप्यांच्या संसाराची सुरुवात.
२ नोव्हेंबर, २०२६•७ मिनिटे वाचन
संपूर्ण बातमी वाचा