
महाआरोग्य शिबीर
महाआरोग्य शिबीरात रुग्णांची नेत्र तपासणी करताना डॉक्टर.
महाआरोग्य शिबीरामध्ये नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांच्या डोळ्यांची संगणकीय उपकरणाद्वारे तपासणी करून मार्गदर्शन केले जात आहे.
- सुभाष देशमुख
- महाआरोग्य शिबीर
- लोकमंगल महाआरोग्य शिबीर
- नेत्र तपासणी शिबीर
- आरोग्य तपासणी सोलापूर
- मोफत नेत्र तपासणी
- सुभाष देशमुख आरोग्य उपक्रम







