
महाआरोग्य शिबीर
महाआरोग्य शिबिरात रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार करताना वैद्यकीय पथक.
सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित महाआरोग्य शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात दंतचिकित्सा, समुपदेशन आणि मोफत औषध वाटप करण्यात आले.
- सुभाष देशमुख
- महाआरोग्य शिबीर
- सोलापूर आरोग्य शिबीर
- मोफत वैद्यकीय तपासणी
- दंत चिकित्सा शिबीर
- तंबाखू मुक्ती समुपदेशन
- लोकमंगल परिवार







