
विवाह सोहळा
विवाह सोहळ्यात नवरदेव व नवरीला भेटवस्तूंची बॅग प्रदान करताना मान्यवर.
लोकमंगल फाउंडेशन आयोजित विवाह सोहळ्यादरम्यान वधू-वरांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांच्या हस्ते नवविवाहित दांपत्याला भेटवस्तूंची बॅग देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
- सुभाष देशमुख
- विवाह सोहळा
- सुभाष देशमुख विवाह सोहळा
- लोकमंगल फाउंडेशन
- वधू वर साहित्य वाटप
- सामुदायिक विवाह सोहळा
- सोलापूर विवाह सोहळा












