
विवाह सोहळा
विवाह सोहळ्यादरम्यान भोजनाचा आनंद घेणारे नवदंपती.
विवाह सोहळा कार्यक्रमामध्ये नवविवाहित वधू-वर मंडपात एकत्र बसून भोजनाचा आस्वाद घेत आहेत. कार्यक्रमादरम्यान वधू-वरांसाठी लांब टेबलवर जेवणाची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
- सुभाष देशमुख
- विवाह सोहळा
- सुभाष देशमुख विवाह सोहळा
- सामूहिक विवाह सोहळा
- नवदंपती भोजन
- लोकमंगल विवाह सोहळा
- सोलापूर विवाह सोहळा












