सुभाष (बापू) देशमुख
मुख्यपृष्ठपरिचय
गॅलरीबातम्या व कार्यक्रमब्लॉग

सुभाष (बापू) देशमुख

जनसंपर्क कार्यालय, सोलापूर

  • जनसंपर्क कार्यालय, मारुती सुझुकी अरेना (चव्हाण मोटर्स), होटगी रोड, इंडस्ट्रियल इस्टेट, साईनाथ नगर, सोलापूर, महाराष्ट्र
  • ०२१७-२६०६०७०
  • ७७५५९०८५०१
  • office@subhashbapudeshmukh.in

लोकमंगल

  • लोकमंगल परिवार
  • लोकमंगल फाऊंडेशन
  • विश्वमंगल

विकासकामे

  • विकासकामे
  • व्हिजन सोलापूर
  • योजना

सेवा

  • कामाचे निवेदन
  • भेटीचे विवरण
  • शुभकार्याचे निमंत्रण
  • संपर्क करा
  • मुख्यपृष्ठ
  • परिचय
  • गॅलरी
  • बातम्या व कार्यक्रम
  • ब्लॉग

© २०२६ Subhash Bapu Deshmukh Office. सर्व हक्क राखीव.

सर्व योजनांकडे परत जा
शेतकरी

शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा थेट सहभाग!

यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार नव्हता.

शेतकऱ्यांचा या निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी मा. श्री. सुभाष (बापू) देशमुख पणनमंत्री असताना २०१७ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला.

या तरतुदीनुसार, संबंधित बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात राहणारे, किमान १० आर जमीन धारण करणारे आणि मागील पाच वर्षांत संबंधित बाजार समितीत किमान तीन वेळा शेतमालाची विक्री केलेले शेतकरी मतदानासाठी पात्र ठरले.

या निर्णयामुळे बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना थेट मतदानाची संधी मिळाली. बाजार समित्यांच्या कारभारात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा बदल होता.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.

संपर्क साधा