सुभाष (बापू) देशमुख
मुख्यपृष्ठपरिचय
गॅलरीबातम्या व कार्यक्रमब्लॉग

सुभाष (बापू) देशमुख

जनसंपर्क कार्यालय, सोलापूर

  • जनसंपर्क कार्यालय, मारुती सुझुकी अरेना (चव्हाण मोटर्स), होटगी रोड, इंडस्ट्रियल इस्टेट, साईनाथ नगर, सोलापूर, महाराष्ट्र
  • ०२१७-२६०६०७०
  • ७७५५९०८५०१
  • office@subhashbapudeshmukh.in

लोकमंगल

  • लोकमंगल परिवार
  • लोकमंगल फाऊंडेशन
  • विश्वमंगल

विकासकामे

  • विकासकामे
  • व्हिजन सोलापूर
  • योजना

सेवा

  • कामाचे निवेदन
  • भेटीचे विवरण
  • शुभकार्याचे निमंत्रण
  • संपर्क करा
  • मुख्यपृष्ठ
  • परिचय
  • गॅलरी
  • बातम्या व कार्यक्रम
  • ब्लॉग

© २०२६ Subhash Bapu Deshmukh Office. सर्व हक्क राखीव.

सर्व योजनांकडे परत जा
सहकार व नागरिक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना अर्थसहाय्य

सहकारी बँकांचे पुनरुज्जीवन, शेतकऱ्यांच्या कर्जपुरवठ्याला बळ!

नागपूर, वर्धा आणि बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची आर्थिक स्थिती सुधारून त्यांना आवश्यक असलेले ७ टक्के भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (CRAR) राखता यावे, यासाठी तत्कालीन सहकारमंत्री मा. श्री. सुभाष (बापू) देशमुख यांच्या कार्यकाळात राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून भांडवली मदत उपलब्ध करून देण्यात आली.

तसेच उस्मानाबाद, बीड, जालना, बुलढाणा, वर्धा, नागपूर आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली. यामुळे या बँकांची आर्थिक क्षमता आणि शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याची क्षमता वाढवण्यास मदत झाली.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.

संपर्क साधा