
वृक्षारोपण
वृक्षारोपण कार्यक्रमात मातीत रोपटे रोवताना उपस्थित महिला व कार्यकर्ते.
सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी एकत्रित येऊन परिसरात रोपट्याची लागवड केली. पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने हा कार्यक्रम पार पडला.
- सुभाष देशमुख
- वृक्षारोपण
- सुभाष देशमुख वृक्षारोपण
- लोकमंगल परिवार
- झाडे लावा
- पर्यावरण संवर्धन
- वृक्षारोपण कार्यक्रम



