
साहित्य पुरस्कार
साहित्य पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्तीचा सन्मानचिन्ह देऊन गौरव.
साहित्य पुरस्कार सोहळ्या दरम्यान व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्तीला शाल व सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
- सुभाष देशमुख
- साहित्य पुरस्कार
- लोकमंगल साहित्य पुरस्कार
- साहित्य पुरस्कार सोहळा
- पुरस्कार वितरण सोहळा
- सन्मानचिन्ह वितरण
- सोलापूर कार्यक्रम



