
अन्नपूर्णा योजना
अन्नपूर्णा योजना कार्यक्रमात सोलापूर येथे व्यासपीठावरून संबोधित करताना.
लोकमंगल अन्नपूर्णा योजना कार्यक्रमाचे सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावरून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
- सुभाष देशमुख
- अन्नपूर्णा योजना
- लोकमंगल अन्नपूर्णा योजना
- सुभाष देशमुख सोलापूर
- सोलापूर कार्यक्रम
- लोकमंगल फाउंडेशन








