शेतमालास चांगला भाव मिळण्यासाठी महत्वाचे निर्णय
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा, यासाठी पणन विभागाने काही निर्णय घेतले आहेत. सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ₹200, जास्तीत जास्त २५ क्विंटलपर्यंत अनुदान दिले जाईल. कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ₹100, जास्तीत जास्त २०० क्विंटलपर्यंत अनुदान मिळेल. तसेच, ज्या तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली नाही, अशा शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ₹1,000 अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा कागदपत्रांच्या मदतीसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.
