वित्तीय, कृषी, शिक्षण व सेवा क्षेत्रातील उद्योग संस्थांचा समूह
लोकमंगल माहितीपुस्तिका पहा / डाऊनलोड करामा. सुभाष बापू देशमुख यांनी कष्ट, मेहनत आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर उभ्या केलेल्या या विविध संस्था आज हजारो कुटुंबांच्या जीवनाचा आधार बनल्या आहेत. सामाजिक कार्याला आर्थिक जोड देण्यासाठी उभारलेल्या या संस्थांमधून प्राप्त होणारा संपूर्ण नफा सामाजिक कार्यासाठीच वापरला जातो.
""अखंड गतीतून सार्थकता""
मा. सुभाष देशमुख यांनी सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या. त्यानंतर त्यांनी ठेकेदारीच्या व्यवसायात काम सुरू केले. त्यांना सुरुवातीपासूनच सामाजिक कामाची आवड होती. सामान्य लोकांना...
महाराष्ट्राबाहेरही बँकिंग सेवा देता यावी, या उद्देशाने लोकमंगल मल्टीस्टेट या संस्थेची स्थापना करण्यात आली. आज लोकमंगल मल्टीस्टेटच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत मिळून ६१ शाखा आहेत. या शाखां...
तळागाळातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना आणि छोट्या व्यावसायिकांना बँकेच्या सेवा मिळाव्यात, या उद्देशाने लोकमंगल बँकेची स्थापना करण्यात आली होती. मात्र, बँकेचे कामकाज एका ठराविक भागापुरते मर्यादित असल...
"कर्मचारी सहकारी पतसंस्था"
आ. सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल समूहातील कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि इतर प्रकारची मदत मिळावी, यासाठी २००२ साली लोकमंगल कर्मचारी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. या पतसंस्थेमार्...
या कंपनीअंतर्गत साखर कारखाना, इथेनॉल निर्मिती आणि वीज निर्मितीचे काम केले जाते. या कारखान्याचे बांधकाम फक्त ६ महिने ६ दिवसांत पूर्ण करण्यात आले. या कामाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आ...
कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, पदवीधर आणि वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात. शेतकऱ्यांसाठी कृषी विकास, शेत...
पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये नवीन पद्धतींचा अभ्यास, सं...
ही कंपनी आर्थिक सल्ला, कर्ज मिळवून देणे, आर्थिक अडचणींवर उपाय सांगणे, मार्केटिंग आणि इतर व्यावसायिक कामे करते. तसेच नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांना व्यवसाय कसा सुरू करावा आणि तो कसा चालवावा याबाबत ...
ही कंपनी शेतीसाठी लागणारी जैविक आणि इतर कृषी उत्पादने तयार करते. यामध्ये सेंद्रिय खते, जैविक खते, पाण्यात सहज मिसळणारी खते आणि बियाणे यांचा समावेश आहे. या उत्पादनांचे वितरण महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थ...
शेतकऱ्यांना शेतीसोबत दूध व्यवसायातूनही उत्पन्न मिळावे, या उद्देशाने लोकमंगल डेअरीची स्थापना करण्यात आली. डेअरीसाठी ५०० पेक्षा जास्त दूध संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांचे काम संगणकाच्य...
"बाराक ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान"
बाराक ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठानची स्थापना १९९७ साली वडाळा येथे करण्यात आली. या संस्थेच्या १६९ एकर जागेवर मोठे शैक्षणिक कॅम्पस उभारण्यात आले आहे. येथे केजीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत विविध अ...
मा. आ. सुभाष बापू देशमुख गेल्या २० वर्षांपासून 'लोकसंवाद जनता दरबार' हा उपक्रम घेत आहेत. या उपक्रमातून ते नागरिकांशी थेट बोलतात आणि त्यांच्या अडचणी समजून घेतात. दर सोमवारी नागरिकांच्या समस्या ऐकून त्य...
"व्हिजन: सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधत जिल्ह्याला महाराष्ट्रातील पहिल्या ५ क्रमांकांच्या यादीत आणणे."
अक्षय तृतीयेच्या दिवशी, १८ एप्रिल २०१८ रोजी संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष बापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे सोलापूर जिल्ह्यातील मंत्रालयीन अधिकारी आणि इतर मान्यवरांची पहिली बैठक घेण्यात आली....